देऊळगाव राजात शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा; दोघांचा मृत्यू

Team Sattavedh कव्वालीच्या कार्यक्रमातील वादावरून हाणामारी; मृतांमध्ये एक नगरसेवक? Buldhana देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील वादाला सोमवारी रात्री हिंसक वळण लागले. कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत … Continue reading देऊळगाव राजात शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा; दोघांचा मृत्यू