CM Devendra Fadnavis : धोत्रा नंदाईसह १४ गावांना पाणी मिळणार!

Team Sattavedh   14 villages including Dhotra Nandai will get water : संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून व्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे आदेश Buldhana देऊळगाव राजा तालुक्यातील जीवनवाहिनी असलेल्या खडकपूर्णा नदीवरील संत चोखासागर धरणाच्या उपकालव्यांच्या लाभ क्षेत्रातील धोत्रा नंदाईसह 14 गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी या संदर्भात संबंधित … Continue reading CM Devendra Fadnavis : धोत्रा नंदाईसह १४ गावांना पाणी मिळणार!