Cm devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकाच प्रकल्पातून २५०० लोकांना मिळणार रोजगार

Team Sattavedh 2500-employment-to-be-generated-from-single-project-cm-fadnavis : एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन Nagpur अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर … Continue reading Cm devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकाच प्रकल्पातून २५०० लोकांना मिळणार रोजगार