CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा! घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान!

Team Sattavedh   Additional subsidy of 50 thousand to Gharkul beneficiaries : जिल्ह्यातील 19 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ Nagpur घरकुलासाठी मिळणारे अनुदान कमी असल्याने यातून घरकुलाचे काम पूर्ण करणे हे शक्य होत नाही. यामुळे अनेकांच्या घरकुलाची कामे रखडतात. वेळेत पूर्ण होत नाहीत. परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही. याचा विचार करता घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा! घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान!