CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !

Team Sattavedh Ahead of Chief Minister’s visit, the medical hostel was hidden in a curtain : मेडिकलमधील दुरवस्था चव्हाट्यावर Nagpur मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दुरावस्था ऐन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याअगोदर समोर आल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे (डॉक्टर) निवासस्थान नवीन पीजी वसतिगृह राहण्यालायकदेखील नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क वसतीगृहच … Continue reading CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !