CM Devendra Fadnavis : खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालणार

Team Sattavedh Assurance to personally intervene in the Khamgaon–Jalna railway line issue : मुख्यमंत्र्यांचा लोकआंदोलन समितीला शब्द Chikhli खामगाव ते जालना या अत्यंत महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रेल्वे लोकआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. … Continue reading CM Devendra Fadnavis : खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालणार