CM Devendra Fadnavis : शाळांमध्ये स्मार्ट फोनचा वापर नकोच!

Team Sattavedh Avoid smart phone in school premises : मुख्यंत्र्यांना निवेदन; शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची भीती Akola विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होणाऱ्या परिणामाचा विचार करता, महाराष्ट्रातील शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना देण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची भीती या पत्रामध्ये व्यक्त … Continue reading CM Devendra Fadnavis : शाळांमध्ये स्मार्ट फोनचा वापर नकोच!