CM Devendra Fadnavis : नागपूर पोलिसांना झोप कशी लागते?

Team Sattavedh Nagpur Burglaries increased in the home minister’s city : गृहमंत्र्याच्या शहरात वाढल्या वाहन चोऱ्या आणि घरफोड्या Nagpur तहसील पोलिसांनी रुग्णालय परिसरातून वाहन चोरी Theft करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड केला. चार आरोपींना अटक करून 40 वाहनांसह 13 लाख रुपयांचा माल जप्त केला. आरोपींनी नागपूरच नाहीतर वेगवेगळ्या राज्यांच्या शहरांमध्ये रुग्णालय परिसरातून वाहन चोरी केले होते. … Continue reading CM Devendra Fadnavis : नागपूर पोलिसांना झोप कशी लागते?