CM Devendra Fadnavis : एमपीएससी उत्तीर्णांसाठी अखेर मुख्यमंत्र्यांचाच पुढाकार

Team Sattavedh   Chief Minister took initiative for MPSC passers : वर्षभरापासून उमेदवार होते नियुक्तीच्या प्रतीक्षेत Nagpur महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीतही यशस्वी ठरलेल्या ४९८ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश अखेर प्रशासनाने निर्गमित केले. परीक्षेतील गट ‘अ’च्या २२९ आणि गट ‘ब’च्या २६९ उमेदवारांचा यात समावेश आहे. वर्षभरापासून हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत हाेते. मुख्यमंत्री … Continue reading CM Devendra Fadnavis : एमपीएससी उत्तीर्णांसाठी अखेर मुख्यमंत्र्यांचाच पुढाकार