CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, तक्रारीची गरज नाही, गायकवाड यांची चौकशी होणारच

Team Sattavedh CM assures investigation against MLA Sanjay Gaikwad in canteen assault controversy : आमदाराच्या अडचणी वाढणार, कॅन्टीनमधील मारहाण शिंदे गटासाठी ठरतेय डोकेदुखी Mumbai : कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्याला निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. हे प्रकरण दोन … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, तक्रारीची गरज नाही, गायकवाड यांची चौकशी होणारच