CM Devendra Fadnavis : आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण

Team Sattavedh Comprehensive Policy for Tribal Health : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द; एम्स येथील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप Nagpur एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची उत्तरे, तज्ज्ञांच्या सूचना याला अधोरेखित केले जाईल. आणि आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे … Continue reading CM Devendra Fadnavis : आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण