CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT

Team Sattavedh IICT to be set up in Film City, Mumbai : मुख्यमंत्र्यांची घोषणा, कलाक्षेत्रासाठी ठरणार वरदान; फिल्‍म सिटीत जागा देणार New Delhi देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल. त्यासाठी केंद्र शासन 400 कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. … Continue reading CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT