CM Devendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister: थेट मुख्यमंत्र्यांचे सहकारी; जयस्वाल यांना बंपर लॉटरी!

Team Sattavedh Ashish Jaiswal becomes the joint guardian minister of Gadchiroli गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदी मुख्यमंत्री; जयस्वाल सहपालक Gadchiroli अनेक वर्षे मंत्रिपदाची आस लावून बसलेले राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना बंपर लॉटरी लागली आहे. पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यांचे राज्यमंत्री झाले. आणि आता त्यांना गडचिरोलीचेही सहपालक करण्यात आले आहे. मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री राहतील. तर जयस्वाल त्यांचे … Continue reading CM Devendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister: थेट मुख्यमंत्र्यांचे सहकारी; जयस्वाल यांना बंपर लॉटरी!