CM Devendra Fadnavis : दूध भेसळीच्या विरोधात मुख्यमंत्री आक्रमक !

Team Sattavedh Instructions for strict enforcement of law to prevent milk adulteration : कायद्याची कडक अंमलबजाणी करण्याचे निर्देश Mumbai राज्यात दूध भेसळ हा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक आहे. त्यामुळे दुध भेसळीस आळा घालण्यासाठी कायद्याची कडक … Continue reading CM Devendra Fadnavis : दूध भेसळीच्या विरोधात मुख्यमंत्री आक्रमक !