CM Devendra Fadnavis : प्रकल्प पूर्ण करता की, करार रद्द करू?

Team Sattavedh Instructions to speed up waste treatment plant at Bhandewadi : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुसबिडी कंपनीला सुनावले Nagpur भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबिडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले. त्याचवेळी सुसबिडी कंपनीला अखेरची मुदत मुख्यमंत्र्यांनी दिली … Continue reading CM Devendra Fadnavis : प्रकल्प पूर्ण करता की, करार रद्द करू?