CM Devendra Fadnavis : गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प

Team Sattavedh   Investment will be encouraged through the budget : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत Mumbai देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा … Continue reading CM Devendra Fadnavis : गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प