CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने आली कायदेशीर नोटीस

Team Sattavedh   Legal notice sent to Chief Minister : एससी अत्याचार प्रतिबंध कायद्याची करून दिली आठवण Nagpur सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावून खळबळ उडवून दिली आहे. एससी-एसटी अत्याचार प्रतिबंध कायद्याची आठवण करून देणारी ही नोटीस आहे. स्पीड पोस्टने नोटीस आल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे. राज्य शासनाकडून … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने आली कायदेशीर नोटीस