CM Devendra Fadnavis : NMRDA चे मेगा बजेट, मुख्यमंत्र्यांचे Green Signal!

Team Sattavedh   Chief Minister’s Green Signal to NMRDA’s Mega Budget : आऊटर नागपूरच्या विकासाचा मार्ग खुला Nagpur शहराचा चौफेर विकास होत आहे. त्याचवेळी आऊटर नागपूरच्या विकासासाठी भरीव तरतूद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०२५-२६ या वर्षाचा दोन हजार ५७७ कोटी २८ लाखांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading CM Devendra Fadnavis : NMRDA चे मेगा बजेट, मुख्यमंत्र्यांचे Green Signal!