CM Devendra Fadnavis : पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तानसाठी स्पष्ट इशारा

Team Sattavedh PM Narendra Modi warns pakistan : भारताचे ठोस व रोखठोक धोरणच जगासमोर मांडले, मुख्यमंत्र्यांचे उद्गार Nagpur ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे ठोस धोरणच जगासमोर मांडले आहे. टेरर आणि टॉक हे सोबत होऊच शकत नाही. पंतप्रधानांच्या आजच्या भाषणामुळे पाकिस्तानला स्पष्ट संदेश गेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नागपुरात … Continue reading CM Devendra Fadnavis : पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तानसाठी स्पष्ट इशारा