CM Devendra Fadnavis : आम्ही भूमिपूजन केले, आम्हीच उद्घाटन करतोय!

Team Sattavedh   Prime Minister Narendra Modi changed the ‘work culture’ : भाजप व मित्रपक्षांच्या कार्यप्रणालीवर स्तुतिसुमने Nagpur देशातील बदललेल्या वर्क कल्चरवर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप व मित्रपक्षांच्या कार्यप्रणालीवर स्तुतिसुमने उधळली. अगोदर एक सरकार एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन करायचे. दुसरे सरकार आले तरी ते काम अर्धवट राहायचे. तिसरे सरकार त्या कामाचे लोकार्पण करीत … Continue reading CM Devendra Fadnavis : आम्ही भूमिपूजन केले, आम्हीच उद्घाटन करतोय!