CM Devendra Fadnavis : अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी विशेष बैठक

Team Sattavedh Special meeting for akola airport expansion : मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती; खासदारांचा पाठपुरावा Akola राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी विशेष बैठक घेतली. या बैठकीत अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या भूसंपादनाशी संबंधित अडचणींचा आढावा घेण्यात आला. खासदार अनुप धोत्रे यांनी पाठपुरावा केला … Continue reading CM Devendra Fadnavis : अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी विशेष बैठक