CM Devendra Fadnavis : अराजकीय ताकदीच्या विरोधात ताकदीने उभे राहा

Team Sattavedh Stand strong against bad forces : मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभाविपच्या कार्यकर्त्यांना आवाहन Nagpur अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादावर चिंता व्यक्त केली. बंदुकीतून क्रांती करू बघणारा नक्षलवादी विचार सरकारच्या प्रयत्नातून संपुष्टात येतोय. बंदुक हाती घेतलेले मुख्यधारेत येत आहेत. पण हा विचारच आता शहरात … Continue reading CM Devendra Fadnavis : अराजकीय ताकदीच्या विरोधात ताकदीने उभे राहा