CM Devendra Fadnavis : कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावल्यास याद राखा!

Team Sattavedh   Strict action will be taken if law and order is violated : कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा; गृह विभागाच्या चर्चेला विधानसभेत उत्तर Mumbai महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य आहे. शांतता आणि सौहार्दासाठी आपले राज्य ओळखले जाते. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा. सरकार कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, … Continue reading CM Devendra Fadnavis : कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावल्यास याद राखा!