CM Devendra Fadnavis : दिव्यांगांना रोजगाराची ‘काठी’; Unique Disability ID मिळणार

Team Sattavedh   The government will provide employment to the disabled in the state : Youth For Jobs संस्थेसोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार Mumbai राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. त्यांचे आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी निर्माण करणे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगाना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देण्यासाठी पाच वर्षांत … Continue reading CM Devendra Fadnavis : दिव्यांगांना रोजगाराची ‘काठी’; Unique Disability ID मिळणार