CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा!

Team Sattavedh Tribal couple’s appeal, save my son : आदिवासी दाम्पत्याची व्यथा; मुलाची नागपूरमध्ये मृत्यूशी झुंज Gadchiroli भामरागड तालुक्यातील एका आदिवासी युवकाला ताप आल्याचे निमित्त झाले अन् प्रकृती खालावली. नागपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात भरती केले. पत्नीचे मंगळसूत्र मोडले. व्याजाने घेऊन पैसे भरले. पण आणखी एक लाख भरा म्हणून सांगितले जाते. तीन दिवसांपासून पती-पत्नी उपाशी आहेत. … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा!