CM Devendra Fadnavis: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’!

Team Sattavedh   ‘Umed Mall’ in every district of the state-पहिल्या टप्प्यामध्ये उभारणार १० मॉल, पंचवीस लाख ‘लखपती दीदी’चे उद्दिष्ट Mumbai ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत. त्याच … Continue reading CM Devendra Fadnavis: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’!