CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची नागपुरातीलही वॉर रूम सज्ज !

Team Sattavedh Watch on the pending projects in Nagpur : नागपुरातील प्रलंबित प्रकल्पांवर राहणार वॉच Nagpur नागपुरातील प्रलंबित विकासप्रकल्पांना आता गती मिळण्याचे संकेत आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचे सर्व प्रकल्पांवर बारीक लक्ष राहणार आहे. उपराजधानीत साकारत असलेले विविध प्रकल्प जलगतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वॉर रुम सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची नागपुरातीलही वॉर रूम सज्ज !