CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याची ऐशीतैशी!

Team Sattavedh Water supply system is in shambles in the CM’s constituency : हजारो नागरिक तहानलेले; कंत्राटदारांनी जलवाहिन्या बाधित केल्या Nagpur राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मुलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासकीय उदासीनतेचा खोडा पडत असेल तर इतर वस्त्यांची काय अवस्था असेल, याचा विचार केलेलाच बरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये सध्या पाणीपुरवठा यंत्रणेचे हेच हाल … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याची ऐशीतैशी!