CM Devendra Fadnavis : नागपुरातील ४२६ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काचे घर!

Team Sattavedh Citizens of 426 slums in Nagpur get their own house : मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; श्रमीकनगर झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टे देण्याचा निर्णय Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे नागपुरातील ४२६ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काचे घर मिळाले आहे. अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी धारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading CM Devendra Fadnavis : नागपुरातील ४२६ झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना हक्काचे घर!