CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून नागपूरकरांना दिलासा!

Team Sattavedh नागपूर Krushna Khopde, Pravin Datke on action mode : कृष्णा खोपडे, प्रवीण दटके ॲक्शन मोडवर! BJP भाजपचे पूर्व नागपूरचे NAGPUR आमदार कृष्णा खोपडे हे दणदणीत विजयानंतर परत सक्रिय झाले आहेत. नागपूरकर करदात्यांना दिलासा मिळावा हा मुद्दा त्यांनी मध्य नागपुरचे आमदार प्रवीण दटके यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश … Continue reading CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून नागपूरकरांना दिलासा!