CM Devendra Fadnvis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत !

Team Sattavedh Local Body Elections in four months : मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत; शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष बळकटीसाठी मोहीम Akola भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील संकेत दिले आहे. ते बघता भाजप पाठोपाठ आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडूनही पक्ष बांधणीसाठी … Continue reading CM Devendra Fadnvis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत !