CM Fund : सीएम फंडात १०० कोटी जमा, शेतकऱ्यांना फक्त ७५ हजार?

Team Sattavedh CMO clears Ambadas Danve’s allegations; Wrong information : अंबादास दानवेंच्या आरोपांवर सीएमओची सफाई; चुकीची माहिती Mumbai : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या असताना, त्या बदल्यात शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपयेच मदत मिळाली, असा दावा माजी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी करताच राज्यातील … Continue reading CM Fund : सीएम फंडात १०० कोटी जमा, शेतकऱ्यांना फक्त ७५ हजार?