CMs warning : काटामारी करणारे कारखाने मी शोधलेत, त्यांना दाखवतो !

Team Sattavedh Dont give Rs 5 to farmers; Fadnavis warns : शेतकऱ्यांना पाच रुपये देण्याची दानत नाही; फडणवीसांचा इशारा Loni : “सरकारकडून 10-10 हजार कोटी रुपयांची मदत घेता, पण नफ्यातून शेतकऱ्यांसाठी पाच रुपये देण्याची दानत नाही. शेतकऱ्यांचा काटा मारून पैसे साठवणारे कारखाने मी शोधून काढले आहेत, आता त्यांना दाखवतो,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading CMs warning : काटामारी करणारे कारखाने मी शोधलेत, त्यांना दाखवतो !