Co-operative sector : अवसायनातील ३६ संस्थांची नोंदणी रद्द होणार!

Team Sattavedh Registration of 36 non-operational institutions set to be cancelled : सहकारी संस्थांबाबत जाहीर सूचना; दावे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत Buldhana बुलढाणा तालुक्यातील दीर्घकाळापासून अवसायनात असलेल्या विविध सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची वैधानिक प्रक्रिया सहकार विभागामार्फत अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये ही … Continue reading Co-operative sector : अवसायनातील ३६ संस्थांची नोंदणी रद्द होणार!