Coal minister G kishan Reddy : जमीन देणाऱ्या स्थानिकांनाच प्रकल्पात रोजगार द्या; केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्ट निर्देश

Team Sattavedh Employment-compulsary-locals-in-induatrial-projects : भद्रावती येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून साकारणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन Chandrapur : देशाच्या औद्योगिक विकासात कोळशाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. चंद्रपूर आणि भद्रावती परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जे प्रकल्प येत आहेत, त्यातून या भागाचा कायापालट होणार आहे. मात्र, ज्या भूमिपुत्रांनी या प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांना या दोन्ही कंपन्यांनी … Continue reading Coal minister G kishan Reddy : जमीन देणाऱ्या स्थानिकांनाच प्रकल्पात रोजगार द्या; केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्ट निर्देश