Cockroach janata party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; संघ म्हणते ही युवकांची स्वभाविक प्रतिक्रिया

राजेश चरपे (संपादक) RSS believes that the “Cockroach Janata Party” is a natural reaction of the youth : शताब्दी वर्षानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशभर संवाद यात्रा Nagpur देशाच्या राजकीय पटलावर सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच धुमाकूळ घातला असून, या नव्या व्हर्च्युअल पार्टीला मिळणाऱ्या अभूतपूर्व आणि प्रचंड प्रतिसादाने प्रस्थापित राजकीय पक्षांचे धाबे दणाणले … Continue reading Cockroach janata party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; संघ म्हणते ही युवकांची स्वभाविक प्रतिक्रिया