Cockroach janta party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धडाका

Team Sattavedh cockroach-janta-party-social-media-viral-abhijeet-dipke-marathi-news : अवघ्या आठ दिवसांत कोटींचा टप्पा पार, पारंपरिक राजकारणालाही दिलं आव्हान Mumbai : देशभरात सध्या सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावाची जोरदार चर्चा सुरू असून अवघ्या काही दिवसांत या डिजिटल मोहिमेने विक्रमी लोकप्रियता मिळवली आहे. सुरुवातीला अनेकांनी या उपक्रमाकडे केवळ गंमत म्हणून पाहिले, मात्र अल्पावधीतच ही मोहीम देशभरातील तरुणांच्या चर्चेचा विषय … Continue reading Cockroach janta party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धडाका