Collector of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ तयार !

Team Sattavedh A ‘war room’ for speedy execution : योजनांच्या जलद अंमलबजावणीसाठी उचलले पाऊल Akola विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणे. योजनांची प्रभावी व जलद अंमलबजावणी करणे. प्रलंबित कामांबाबत तत्काळ उपाययोजना करणे. आदी कामांसाठी ‘जिल्हा वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. फ्लॅगशिप व महत्वाच्या 14 योजनांचा नियमित आढावा याद्वारे घेतला जाणार आहे. जिल्ह्यात शासनाकडून राबविण्यात येणा-या … Continue reading Collector of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ तयार !