Collector of Buldhana : तरुणांनी उभारावे प्रक्रिया उद्योग

Team Sattavedh Inauguration of Exporter Promotion Workshop : निर्यात करणारे उद्योग उभारणे आवश्यक Buldhana जिल्ह्यात कापूस, मका, सोयाबीन आदी शेतमालांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. परंतू शेतमालावर प्रक्रिया करुन निर्यात करणारे उद्योग कमी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नवउद्योजक, निर्यातदारांनी कच्चा शेतमालावरील प्रक्रिया उद्योग उभारुन निर्यात वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले. या उद्योगांसाठी केंद्र व राज्य … Continue reading Collector of Buldhana : तरुणांनी उभारावे प्रक्रिया उद्योग