Collector of Buldhana : कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात

Team Sattavedh Prison inmates should get basic facilities : जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांची केली पाहणी Buldhana जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून प्राप्त निधीतून बुलढाणा जिल्हा कारागृह येथे विविध विकासकामे सुरु आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व अपर जिल्हाधिकारी शेलार यांनी कारागृहास भेट दिली. तसेच कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात कुठलीही कसर सोडू नका, … Continue reading Collector of Buldhana : कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात