Collector of Buldhana : शेतकऱ्यांनो, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’चा लाभ घ्या!

Team Sattavedh   Collector of Buldhana : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन Buldhana प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत मागेल त्याला सौर कृषि पंप योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकरी बांधवानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी … Continue reading Collector of Buldhana : शेतकऱ्यांनो, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’चा लाभ घ्या!