Collector of Nagpur : जिल्हाधिकारीच तळ ठोकून बसणार !

Team Sattavedh The doors of MADC opened : गडकरींच्या दणक्यानंतर एमएडीसीचे दरवाजे खुले नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दणका दिल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (MADC) गाडी रुळावर येताना दिसत आहे. एमएडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांना गती मिळावी. संभाव्य गुंतवणूकदारांना अडचणी येत असल्यास त्याचे तत्काळ समाधान व्हावे. मिहानअंतर्गत कुणाचे प्रश्न असल्यास त्याचा लवकर निपटारा व्हावा. यासाठी जिल्हाधिकारी … Continue reading Collector of Nagpur : जिल्हाधिकारीच तळ ठोकून बसणार !