Collector Office : आता लोक केंद्रांवर नाही, तर सेतू केंद्र गावांत जातील !

Team Sattavedh Now people will not go to the centers, the Setu Kendra will go to villages, said Chandrashekhar Bawankule : लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही Nagpur : सद्यस्थितीत विविध दाखले घेण्यासाठी लोकांना सेतू केंद्रांवर, जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. पण यापुढे असे होणार नाही. कारण आम्ही बसेस तयार करू. त्यामध्ये सेतू केंद्राचे पूर्ण … Continue reading Collector Office : आता लोक केंद्रांवर नाही, तर सेतू केंद्र गावांत जातील !