Collectorate of Buldhana : ‘महारेशीम’ ठरेल औद्योगिक वरदान !

Team Sattavedh ‘Mahareshim’ will be an industrial boon : अभियानाला सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेशीम रथाचे उद्घाटन Buldhana जिल्ह्यातील रेशीम उद्योगाच्या विकास व विस्तारासाठी महारेशीम अभियान वरदान ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. रेशीम कार्यालयामार्फत 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ‘महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या … Continue reading Collectorate of Buldhana : ‘महारेशीम’ ठरेल औद्योगिक वरदान !