Collectorate of Buldhana : गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार

Team Sattavedh Village farm roads, Shiwar roads, Panand roads will be opened : ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील सर्व गावामध्ये शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते कालबद्धरितीने खुले करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने २० जानेवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुषंगाने कार्यपद्धती … Continue reading Collectorate of Buldhana : गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार