Compensation : उध्वस्त शेतकऱ्यांना 3 ते 21 रुपयांची नुकसानभरपाई !

Team Sattavedh Angry farmers in Akola returned money to the government : अकोल्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सरकारला केले पैसे परत Akola : निसर्गाच्या कोपानं आधीच उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी ताप ओढवला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 3, 5, 8 आणि 21 रुपयांची नुकसानभरपाई जमा झाल्याने एकच संताप उसळला आहे. अतिवृष्टी … Continue reading Compensation : उध्वस्त शेतकऱ्यांना 3 ते 21 रुपयांची नुकसानभरपाई !