Confusion in administration : एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन आदेश !

Team Sattavedh Is this the beginning of a latent conflict between the Chief Minister and Deputy Chief Minister :मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुप्त संघर्षाची नांदी? Mumbai : राज्य सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. बेस्ट महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारासाठी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे, हे आदेश मुख्यमंत्री … Continue reading Confusion in administration : एकाच दिवशी, एकाच पदासाठी दोन आदेश !