Confusion in the voters’ list : अमरावतीत मतदार यादीतील गोंधळ; ९० टक्के मतदारांचे निवासी पत्ते गायब!

Team Sattavedh Residential addresses of 90% of voters missing in Amravati : प्रारूप यादीवर ८७१ नागरिकांचे आक्षेप, मतदान चोरीची भीती व्यक्त Amravati महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्याचा आरोप करत ८७१ नागरिकांनी अधिकृतरीत्या आक्षेप नोंदवले आहेत. “सुमारे १.४० लाख मतदारांच्या नोंदींमध्ये गोंधळ असून प्रारूप यादीतील ९० टक्के मतदारांच्या निवासाचा पत्ताच नमूद नाही. … Continue reading Confusion in the voters’ list : अमरावतीत मतदार यादीतील गोंधळ; ९० टक्के मतदारांचे निवासी पत्ते गायब!