Congress aggression : भाजपने मत चोरी करून 132 आमदार निवडून आणले !

Team Sattavedh Congress’s attack Vote thief, leave.. campaign begins : काँग्रेसचा हल्लाबोल ‘वोट चोर, गद्दी छोड’ मोहिमेला सुरुवात Kamathi : महाराष्ट्रात भाजपने मतदार यादीत धांदल करून 132 आमदार निवडून आणले, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ‘वोट चोर, गद्दी छोड’ या कॅम्पेनची सुरुवात कामठी येथून … Continue reading Congress aggression : भाजपने मत चोरी करून 132 आमदार निवडून आणले !