मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्या; काँग्रेसचे स्पष्ट निर्देश

Team Sattavedh आर्वीत ‘देश बचाओ, व्होट बचाओ’ मोहिमेचा आढावा; नवीन नोंदणीसह याद्यांच्या सूक्ष्म तपासणीवर भर   Arvi : लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक असून, कोणताही मतदार या मूलभूत अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी काँग्रेसने मतदार यादी तपासणी आणि नवीन मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने … Continue reading मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्या; काँग्रेसचे स्पष्ट निर्देश